Ajinkyatara Finance & Insurance
तुमचं भविष्य सुरक्षित करा – योग्य विमा योजना निवडा आजच!
आर्थिक सल्ला | विमा योजना | गुंतवणूक सल्ला
Services
आमच्या सेवा
#1
आयुष्य विमा (Life Insurance)
- SIP योजना (गुंतवणूक + विमा)
- टर्म प्लॅन – स्वस्त आणि प्रभावी सुरक्षा
#2
आरोग्य विमा (Health Insurance)
- कॅशलेस हॉस्पिटल सुविधा
- कुटुंबासाठी मेडिक्लेम योजना
- गंभीर आजार कव्हरेज
#3
वाहन विमा (Motor Insurance)
- Vespa, Aprilia सारख्या दुचाकीसाठी विमा
- कार आणि व्यावसायिक वाहन विमा
- Third Party व Comprehensive योजना
#4
आर्थिक सेवा (Finance Services)
- वैयक्तिक कर्ज सल्ला
- वाहन खरेदीसाठी फायनान्स
- SIP व म्युच्युअल फंड गुंतवणूक मार्गदर्शन
- लोन रीफायनान्सिंग व पुनरविचार सल्ला
Why Choose Me
आम्हालाच का निवडावे?
Always On Time
आम्ही वेळेचे महत्त्व ओळखतो. आमच्या सर्व सेवा ठरलेल्या वेळेत आणि नियोजनानुसार दिल्या जातात.
Hard Working
आमची टीम अत्यंत मेहनती असून, ग्राहकांच्या समाधानासाठी सदैव तत्पर आहे. तुमच्या गरजा समजून योग्य सल्ला व सेवा दिली जाते.
24/7 Availability
आम्ही दिवसाचे कोणतेही वेळ असो, तुमच्यासाठी उपलब्ध आहोत. विमा व फायनान्स संदर्भातील कोणताही प्रश्न असेल, आम्हाला संपर्क करा.
Testimonials
आमच्या सेवा घेतलेल्या समाधानी ग्राहकांचे अनुभव
Ajinkyatara Insurance कडून घेतलेली आरोग्य विमा योजना आमच्या कुटुंबासाठी खूप उपयोगी ठरली. प्रक्रिया अगदी सोपी आणि पारदर्शक होती.
अमृता देशमुख
माझ्या गाडीच्या फायनान्सपासून ते विमापर्यंत सर्व काही एकाच ठिकाणी आणि वेळेत झाले. टीम खूप सहकार्य करते.
आदित्य चव्हाण
मी SIP गुंतवणूक आणि टर्म इन्शुरन्स घेतलं – दोन्ही बाबतीत मला तज्ञ सल्ला आणि विश्वासार्ह सेवा मिळाली.
संदेश कदम
उद्योजक, सातारा
Our Partners





